“एक वाचक हा मरण्यापूर्वी हजार जन्म जगतो...
जी व्यक्ती कधीच वाचत नाही तो एकदाच जगतो.”- जॉर्ज आर.आर.मार्टिन

 

एखाद्या व्यक्तीस समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीमध्ये सहभागी होण्यासाठी वाचन कला आवश्यक आहे. एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी वाचकांची मोठी संख्या महत्वाची आहे.

 

स्टोरीमिरर यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाउल उचलत आहे. प्रत्येकाने गुणवत्तापूर्ण साहित्य वाचावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यायोगे एक मजबूत राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी स्टोरीमिरर उत्तम दर्जेदार साहित्य वाचण्याची संधी उपलब्ध करत आहे.

 

दररोज, स्टोरीमिरर तर्फे ‘ सर्वोत्तम वाचक’ निवडला जाईल - अशी व्यक्ती जिने त्यांच्या वाचनातून एक उत्तम उदाहरण मांडले असेल.

सर्वोत्तम वाचक निवडीसाठी खालील निकष लावले जातील :

  • एका दिवसात सर्वाधिक साहित्य वाचले किंवा ऐकले गेले आहेत.
  • सर्वाधिक साहित्य लाईक आणि रेटिंग केले आहे.
  • विविध साहित्याला कमेंटच्या माध्यमातून दिलेले फीडबॅक.
  • या फोरमवर  (https://forum.storymirror.com) - प्रश्न विचारले आहे, प्रश्नांना उत्तरे दिली आहे, व्ह्युस आणि लाईक्स

सर्वोत्तम लेखकासाठी पारितोषिके :

  • आमच्या सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक आणि instagramवर विशेष दखल घेतली जाईल.
  • स्टोरीमिररतर्फे रु.२५०/- किमतीचे शॉप व्हाउचर. जे तुम्ही https://shop.storymirror.com  येथे वापरू शकता.
  • स्टोरीमिरर तर्फे कौतुकसदृश सर्टिफिकेट देण्यात येईल.

 

संपर्क : marketing@storymirror.com / 022-49240082 / 022-49243888

वाचत रहा....